मुख्यपृष्ठ › राजकारण · आळेफाटा

जंगलतोडीविरोधात एल्गार! आळेफाट्यात तरुण एकवटले!उद्या तहसीलदारांना निवेदन; रस्ता रोको होणार?

कर्जत-भीमाशंकर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आळेफाटा येथे तरुण एकवटले आहेत. जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तरुणांनी पुढाकार घेतला असून, या संदर्भात उद्या तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

  • नेमकी काय आहे तरुणांची भूमिका?
  • तहसीलदारांना निवेदन देऊन कोणत्या मागण्या केल्या जाणार?
  • वृक्षतोड थांबवण्यासाठी रस्ता रोको आंदोलन होणार का?
  • प्रशासन यावर काय भूमिका घेणार?

जंगल आणि पर्यावरण वाचवण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत?