मुख्यपृष्ठ › शेती · आळेफाटा
चारा महागला, दुष्काळ वाढला… तरी गायींचे दर स्थिर ! आळेफाटा बाजारात नेमकं काय घडतंय ?
दुष्काळी परिस्थिती, चारा-पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या संगोपनासाठी वाढणारा खर्च… अशा परिस्थितीत आळेफाटा गाय बाजारातील गायींच्या बाजारभावात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही.
जनावरांचा सांभाळ करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. मात्र, बाजारभाव स्थिर असल्याने पशुपालक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.
- आळेफाटा गाय बाजारातील सद्यस्थिती
- गायींच्या बाजारभावात वाढ का होत नाही?
- दुष्काळी परिस्थितीचा पशुपालकांवर काय परिणाम होत आहे?
- शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे काय म्हणणे आहे?




