संपादकीय धोरण
अचूकता, निष्पक्षता आणि पारदर्शकता हा आमच्या पत्रकारितेचा पाया आहे.
१. स्रोत आणि पडताळणी
प्रत्येक बातमीसोबत तिचा स्रोत (प्रत्यक्ष भेट, अधिकृत निवेदन, पत्रकार परिषद, कागदपत्रे इ.) नमूद केला जातो. अपुष्ट माहिती बातमी म्हणून प्रकाशित केली जात नाही.
२. लेखक आणि तारीख
प्रत्येक बातमीवर प्रतिनिधीचे किंवा डेस्कचे नाव, प्रकाशनाची वेळ आणि बदल झाल्यास “अद्यतनित” वेळ दाखवली जाते.
३. सुधारणा
चूक लक्षात आल्यास ती दुरुस्त करून बातमीखाली तारखेसह सुधारणा दिली जाते. सर्व सुधारणा सुधारणा पानावर एकत्र उपलब्ध आहेत.
४. जाहिरात आणि बातमी
जाहिरातींवर “जाहिरात” असे स्पष्ट लिहिलेले असते. जाहिरातदारांचा बातम्यांच्या निवडीवर किंवा मजकुरावर प्रभाव नसतो.
५. छायाचित्रे
छायाचित्राचे श्रेय दिले जाते. प्रतीकात्मक छायाचित्र असल्यास तसे नमूद केले जाते.
६. गोपनीयता आणि संवेदनशीलता
पीडित, अल्पवयीन व्यक्ती आणि संवेदनशील प्रकरणांत ओळख उघड केली जात नाही.
७. तक्रार निवारण
तक्रार निवारण अधिकारी: , . ईमेल: news24shivneri@gmail.com
