मुख्यपृष्ठ › राजकारण

कुणाच्या बापाचा बाप आला तरी प्रकल्प होऊ देणार नाही! अतुल बेनकेंचा इशारा | वृक्षतोडीविरोधात आंदोलन

कर्जत –भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित प्रकल्प आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आता वातावरण तापू लागले आहे. निसर्ग, जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत वृक्षतोडीविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

यावेळी अतुल बेनके यांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत ठाम भूमिका मांडली. "कुणाच्या बापाचा बाप आला तरी प्रकल्प होऊ देणार नाही!" असा इशारा त्यांनी दिला.

निसर्ग वाचवा, जंगल वाचवा, पर्यावरण वाचवा!