नऊ देवींची नऊ रूपं… नैवेद्य काय आणि फलश्रुती काय? ह.भ.प. कार्तिक महाराज काकडे
नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणत्या देवीची पूजा केली जाते? प्रत्येक देवीला कोणता नैवेद्य दाखवावा? त्या नैवेद्याचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि नऊ देवींची फलश्रुती काय सांगितली आहे? या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घ्या ह.भ.प. कार्तिक महाराज काकडे यांच्या मार्गदर्शनातून!
- नवरात्रीच्या नऊ देवींची नावे
- प्रत्येक देवीचा नैवेद्य
- देवीपूजेचे धार्मिक महत्त्व
- नऊ देवींची फलश्रुती आणि महात्म्य
देवीभक्तांसाठी हा व्हिडिओ नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.
जय माता दी! जय अंबे!




