मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळेफाटा

आळेफाटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पथसंचलन! नेमका काय आहे उद्देश?

आळेफाटा येथे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वतीने पथसंचलन करण्यात आले. पांढरा शर्ट, खाकी पँट आणि काळी टोपी परिधान केलेल्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलनात सहभाग घेतला. ढोलवादनाच्या गजरात पार पडलेल्या या पथसंचलनाची खास दृश्ये या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील.

या पथसंचलनामागील उद्देश काय? स्वयंसेवकांचा सहभाग कसा होता? पाहा आळेफाटा येथील पथसंचलनाची संपूर्ण दृश्ये!