मुख्यपृष्ठ › राजकारण · आळेफाटा
कर्जत-भीमाशंकर प्रकल्पाला विरोध का? सुरज वाजगेंनी सांगितली जंगलतोडीमागची भीती!
कर्जत-भीमाशंकर प्रकल्पाला विरोध का? जंगलतोडीमागची भीती काय? | सुरज वाजगे यांची स्पष्ट भूमिका
कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आळेफाटा येथे तरुण एकवटले असून, जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आवाज उठवला जात आहे.
या प्रकल्पाला विरोध का केला जात आहे? वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर कोणते परिणाम होण्याची भीती आहे? स्थानिक नागरिकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
हा प्रकल्प नको, अशी भूमिका घेऊन सातत्याने प्रयत्न करणारे सुरज वाजगे नेमकं काय सांगतात? त्यांची भूमिका आणि या आंदोलनामागील कारणे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा!
तुमचे मत काय?




