मुख्यपृष्ठ › राजकारण · पिंपळवंडी

तुषार वामन यांच्या वक्तव्यावर आनंद रासकर भडकले म्हणाले पिंपळवंडी बापच होती बापच आहे आणी बापच राहणार

पिंपळवंडी बापच होती, बापच आहे आणि बापच राहणार! – आनंद रासकर

काळवाडी सरपंच तुषार वामन यांच्या वक्तव्यावर आनंद रासकर यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

पिंपळवंडीतील नागरिकांसमोर बोलताना आनंद रासकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पिंपळवंडी बापच होती, बापच आहे आणि बापच राहणार!”

या वक्तव्यानंतर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आनंद रासकर यांच्या या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे.