आमच्याबद्दल

“निर्भिड सत्याचा बुलंद आवाज”

NEWS24 SHIVNERI (NEWS24 शिवनेरी) हे पुणे जिल्ह्यातील वाचकांसाठी चालवले जाणारे स्वतंत्र मराठी डिजिटल वृत्तपत्र आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडी आम्ही पोहोचवतो.

आमचे तत्त्व

  • प्रत्येक बातमीसोबत स्रोत, लेखक/प्रतिनिधीचे नाव आणि प्रकाशनाची तारीख.
  • चूक झाल्यास ती सार्वजनिकरित्या दुरुस्त करणे – पहा सुधारणा.
  • जाहिरात आणि बातमी यांत स्पष्ट फरक; प्रत्येक जाहिरातीवर “जाहिरात” असा उल्लेख.

संपादकीय टीम

संपादक: गोपीनाथ शिंदे

कार्यालय: आळेफाटा, पुणे जिल्हा, महाराष्ट्र

अधिक माहितीसाठी संपर्क पान पहा.