मुख्यपृष्ठ › शेती · उंब्रज

वाटाण्याच्या कॅप्टन व्हरायटीने बदलले शेतीचे गणित! | उंब्रजचे शेतकरी गणेश हांडे यांच्याशी खास बातचीत

उंब्रज येथील शेतकरी गणेश हांडे यांच्याशी कॅप्टन व्हरायटीच्या वाटाणा पिकाबाबत घेतलेली थेट मुलाखत. या ग्राउंड रिपोर्टमध्ये कॅप्टन व्हरायटीची लागवड, पिकाचा अनुभव, उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारे फायदे आणि शेतीतील प्रत्यक्ष अनुभव जाणून घेणार आहोत.

  • शेतकऱ्याच्या बांधावरून थेट ग्राउंड रिपोर्ट
  • शेतकरी – गणेश हांडे
  • न्यूज 24 शिवनेरी