मुख्यपृष्ठ › सामाजिक · वडगाव आनंद

वडगाव आनंद येथे तुळजाभवानी मातेच्या पालखीचे आगमन; भक्तिमय वातावरणात भाविकांनी केले स्वागत

वडगाव आनंद येथे तुळजाभवानी मातेच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. फुलांनी आकर्षक सजविण्यात आलेल्या पालखीचे ग्रामस्थ व भाविकांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने परिसर दुमदुमून गेला.