मुख्यपृष्ठ › राजकारण · वडगाव आनंद

वडगाव आनंद पादीरवाडी रस्ता दीड वर्ष रस्ता रखडला! मनसेचे नवनाथ वाळुंज आक्रमक, अभियंता धारेवर

दीड वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे महाराष्ट्र सैनिक आक्रमक मनसेचे नवनाथ वाळुंज यांनी शाखा अभियंत्याला धरले धारेवर येत्या रविवारी होणार काम सुरु