मुख्यपृष्ठ › सामाजिक · वडगाव आनंद
जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वडगाव आनंद येथे एसटी चे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर
जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ, वडगाव आनंद यांच्या वतीने आयोजित एसटी एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथे आयोजित या विशेष शिबिरात तब्बल १८९ ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या एनसीएमसी (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करून लाभ घेतला. महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पाठपुराव्यामुळे ही सुविधा थेट ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात उपलब्ध झाली.
या व्हिडिओमध्ये शिबिराची संपूर्ण माहिती, ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती, नोंदणी प्रक्रिया आणि पदाधिकाऱ्यांचे सहकार्य पाहायला मिळेल.
Keywords: ST NCMC Card Registration, Senior Citizen Camp, Vadgaon Anand News, Junnar News Today, Maharashtra ST Smart Card, NCMC Registration Camp, Marathi News, ST Mahamandal News, Senior Citizen Benefits, Pune Rural News.




