मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळेफाटा
पुणे-नाशिक महामार्गाच्या कामात मुरमाऐवजी मातीचा भराव आळेखिंड-आळेफाटा मार्गावरील कामावर प्रश्नचिन्ह!
पुणे-नाशिक महामार्गाच्या कामात मोठा प्रश्न? कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेल्या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामात साईड पट्टीसाठी मुरमाऐवजी मातीचा वापर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. आळेखिंड ते आळेफाटा बायपासदरम्यानची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? कामाचा दर्जा योग्य आहे का? जनतेच्या पैशांचा योग्य वापर होत आहे का?




