मुख्यपृष्ठ › सामाजिक · आळेफाटा
आळे,आळेफाटा ते वडगाव आनंद सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम का होत नाही? जाणून घ्या नेमके काय कारण!
अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील आळे, आळेफाटा ते वडगाव आनंद या महत्त्वाच्या मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अद्याप पूर्ण का झाले नाही? काम नेमके कोणत्या टप्प्यावर आहे? निधी, प्रशासकीय प्रक्रिया, तांत्रिक अडचणी की अन्य काही कारणे यामुळे हा प्रकल्प रखडला आहे का?
या विशेष रिपोर्टमध्ये आम्ही संबंधित विभागाकडून मिळालेली माहिती, स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया, लोकप्रतिनिधींची भूमिका आणि रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
- या व्हिडिओमध्ये पाहा: रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती
- काम रखडण्यामागील कारणे
- संबंधित अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
- नागरिकांच्या अडचणी व प्रतिक्रिया
- पुढे काम कधी सुरू होणार?




