मुख्यपृष्ठ › सामाजिक

बिहारहून १२ ज्योतिर्लिंग व चारधाम यात्रेला निघालेला ‘मोनू उर्फ ब्लॅक पॅंथर’ शिवजन्मभूमीत!

बिहारहून १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रेसाठी निघालेला मोनू उर्फ ‘ब्लॅक पॅंथर’ यांचे शिवजन्मभूमीत उत्साहात स्वागत करण्यात आले.

भगवान महादेवाच्या भक्तीने प्रेरित होऊन मोनू यांनी १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा करण्याचा संकल्प केला आहे. मोटारसायकलवरून देशभरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देत सुरू असलेल्या या प्रेरणादायी प्रवासात महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीला भेट देताना त्यांचे स्वागत करण्यात आले.

या अनोख्या धार्मिक यात्रेची आणि ‘ब्लॅक पॅंथर’च्या प्रवासाची खास झलक पाहा आमच्या व्हिडिओमध्ये.