सुवर्ण महोत्सवानिमित्त श्री गणेश कथा महायज्ञाचे आयोजन पर्यावरणपूरक गणेशोत्सवात जपली परंपरा संस्कृती
श्री सन्मित्र मित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव
श्री सन्मित्र मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त श्री गणेश कथा महायज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परंपरा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम साधत मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा जपत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या या विशेष सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाचे आशीर्वाद घ्यावेत.
- निमित्त : सुवर्ण महोत्सव
- कार्यक्रम : श्री गणेश कथा महायज्ञ




